पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शाखायुक्त शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शाखायुक्त   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : ज्याला फांद्या किंवा शाखा आहेत असा.

उदाहरणे : आंबा हे एक शाखायुक्त वृक्ष आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो शाखा से युक्त हो या जिसमें शाखाएँ हों।

आम एक शाखायुक्त वृक्ष है।
डरीला, डालदार, प्रशाखित, शाखायुक्त, शाखी

Having branches.

branched, branching, ramate, ramose, ramous

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.