पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शाश्वत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शाश्वत   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : कधीही नाश न पावणारा.

उदाहरणे : आत्मा शाश्वत आहे

समानार्थी : अक्षय, अक्षर, अनश्वर, अमर, अविनाशी, चिरंजीव, चिरंतन, नित्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Not subject to death.

immortal
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : कायम टिकणारा.

उदाहरणे : मरण हे शाश्वत सत्य आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बहुत दिनों तक बना रहनेवाला।

चिरस्थायी कृषि के लिए जैविक खेती का विकास आवश्यक है।
अकाल, अखीन, कालातीत, चिर-स्थाई, चिर-स्थायी, चिरस्थाई, चिरस्थायी

Unaffected by time.

Few characters are so dateless as Hamlet.
Helen's timeless beauty.
dateless, timeless
३. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : पुसला न जाणारा वा नष्ट न होणारा.

उदाहरणे : संताच्या नैतिक शिकवणीचा शाश्वत प्रभाव माझ्या मनावर आहे

समानार्थी : कायमस्वरुपी, चिरंतन, चिरस्थायी, स्थायी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो न मिटे।

गोदना त्वचा पर बना एक अमिट निशान होता है।
संत की नीति सम्बंधी बातों का मेरे मन पर अमिट प्रभाव पड़ा।
अमिट, स्थाई, स्थायी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.