पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शासन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शासन   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : राज्याच्या कारभाराचे नियंत्रण आणि व्यवस्था.

उदाहरणे : भ्रष्ट लोकांच्या हाती शासन असणे हे लोकहिताला बाधक आहे

समानार्थी : प्रशासन, राज्यकारभार, राज्यव्यवस्था, शासनव्यवस्था, सत्ता, सरकार

२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : अपराधाबद्दल भोगावे लागणारे शारीरिक कष्ट वा आर्थिक नुकसान.

उदाहरणे : गुन्हेगाराला शिक्षा ही झालीच पाहिजे.

समानार्थी : शिक्षा, सजा

अपराधी आदि को उसके अपराध के फलस्वरूप पहुँचाई हुई पीड़ा या आर्थिक हानि आदि।

हत्या के अपराध में श्याम को आजीवन कारावास का दंड मिला।
खमियाजा, ख़मियाज़ा, ख़ामियाज़ा, खामियाजा, जजिया, ताज़ीर, दंड, दण्ड, दम, शिष्टि, सज़ा, सजा

The act of punishing.

penalisation, penalization, penalty, punishment
३. नाम / समूह

अर्थ : राज्याच्या कारभाराचे नियंत्रण आणि व्यवस्था करणारी संस्था.

उदाहरणे : शासनाने विकासकामांवर भर दिला पाहिजे.

समानार्थी : सरकार

देश, राज्य आदि का शासन-प्रबंध करने वाली संस्था या सत्ता।

सरकार को अपनी नीतियों पर अमल करना चाहिए।
गवर्नमेंट, गवर्नमेन्ट, गवर्मन्ट, प्रशासन, शासन, सरकार

The organization that is the governing authority of a political unit.

The government reduced taxes.
The matter was referred to higher authorities.
authorities, government, regime

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.