पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शिकार होणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शिकार होणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : एखाद्याच्या गोड किंवा कपटयुक्त बोलण्यात येणे.

उदाहरणे : प्रवासात कित्येकजण ठक लोकांच्या जाळ्यात फसतात.

समानार्थी : फसणे, फसले जाणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी की मीठी या छलपूर्ण बातों में आना और छला जाना।

यात्रा करते समय कितने लोग ठगों के जाल में फँस जाते हैं।
फँस जाना, फँसना, फंस जाना, फंसना, शिकार होना
२. क्रियापद / घडणे

अर्थ : एखाद्याकडून मारले जाणे.

उदाहरणे : मालकाची हत्या झाली आहे.

समानार्थी : खून होणे, मारले जाणे, वध होणे, हत्या होणे

३. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : एखाद्या रोगाने किंवा आजाराने ग्रस्त होणे.

उदाहरणे : कमला कर्करोगाची शिकार झाली आहे.

समानार्थी : पिडीत होणे, होणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी रोग से ग्रस्त या पीड़ित होना।

कमला लकवे का शिकार हो गई है।
रोग ग्रस्त होना, शिकार होना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.