पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शिटी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शिटी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : ओठ आक्रसून तोंडावाटे वारे काढल्याने निघणारा ध्वनी.

उदाहरणे : शिटीचा आवाज ऐकून आम्ही सर्व त्याच्या कडे दवडलो

समानार्थी : शीट, शीळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

होंठ सिकोड़कर बाहर वायु फेंकने से निकला हुआ महीन पर तेज़ शब्द।

श्याम ने कक्षा में प्रवेश करते ही जोर से सीटी बजाई।
सीटी

The sound made by something moving rapidly or by steam coming out of a small aperture.

whistle, whistling
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : फुंकून वाजवण्याचे साधन.

उदाहरणे : आपल्या सहकार्‍यांना बोलवण्यासाठी शिपायाने शिटी वाजवली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह बाजा जिसमें फूँकने पर सीटी की आवाज आती है।

सिपाही अपने सहकर्मियों को बुलाने के लिए बार-बार सीटी बजाने लगा।
सीटी

Acoustic device that forces air or steam against an edge or into a cavity and so produces a loud shrill sound.

whistle
३. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : असा जोरदार किंवा मंद आवाजयुक्त शब्द जो वायू, वाफ इत्यादी बाहेर टाकल्याने येतो.

उदाहरणे : कुकरची शिटी ऐकून आई स्वयंपाकघराकडे वळली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह महीन या तेज़ शब्द जो वायु, भाप आदि बाहर फेंकने से होता है।

कूकर की सीटी सुनकर माँ रसोईघर की ओर दौड़ी।
सीटी

The sound made by something moving rapidly or by steam coming out of a small aperture.

whistle, whistling

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.