पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शिदोरी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शिदोरी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : शेतात काम करणार्‍याने खायचे, पोटभरीचे नसलेले अन्न.

उदाहरणे : शेतकर्‍याने सकाळी शिदोरी खाल्ली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह हल्का भोजन जो खेत में काम करने वाले खाते हैं।

किसान खेत में बैठकर अंकोर खा रहा है।
अँकोर, अंकोर, अकोर, छाक

A light informal meal.

bite, collation, snack
२. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : प्रवासात बरोबर घेतलेले खाद्यपदार्थ.

उदाहरणे : त्याने वाटेत आपली शिदोरी संपवली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह खाद्यपदार्थ जो यात्री मार्ग के लिए अपने साथ रखता है।

पाथेय हल्का और सुपाच्य होना चाहिए।
तोशा, पाथेय

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.