अर्थ : सैन्याचे तात्पुरते राहण्याचे ठिकाण.
उदाहरणे :
छावणीत सैनिकांनी दिवाळी साजरी केली
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Temporary living quarters specially built by the army for soldiers.
Wherever he went in the camp the men were grumbling.अर्थ : तात्पुरत्या स्वरुपात एखाद्या विशिष्ट उद्देश किंवा कार्यासाठी लोक एकत्र येऊन राहतात ते ठिकाण.
उदाहरणे :
मोतीबिंदूचे मोफत उपचारासाठी डॉक्टरांनी दहा दिवसांचे शिबिर आयोजित केले आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A site where people on holiday can pitch a tent.
bivouac, campground, camping area, camping ground, camping site, campsite, encampment