पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शिरोमणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शिरोमणी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : डोक्यावरील दागिना वा मणी.

उदाहरणे : शिरोमणी लखलखत होता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सिर पर पहनने का रत्न।

उसके सिर पर शिरोमणि सुशोभित है।
शिरोमणि
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : श्रेष्ठ इसम.

उदाहरणे : रामाला रघुकुलातील शिरोमणी असे सुद्धा म्हणतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो किसी से सब बातों में बढ़ा-चढ़ा या श्रेष्ठ हो।

रामचंद्र रघुकुल के शिरोमणि थे।
टीका, शिरोमणि, सरताज, सिरताज, सिरमौर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.