पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शिवगंगा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शिवगंगा   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर.

उदाहरणे : शिवगंगा येथील काकाच्या घरी खूप मजा आली.

समानार्थी : शिवगंगा शहर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के तमिलनाडु राज्य का एक शहर।

शिवगंगा में चाचा के घर बहुत मजा आया।
शिवगंगा, शिवगंगा शहर, शिवगंगे, शिवगंगे शहर
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा.

उदाहरणे : शिवगंगा जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र शिवगंगा येथे आहे.

समानार्थी : शिवगंगा जिल्हा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के तमिलनाडु राज्य का एक जिला।

शिवगंगा जिले का मुख्यालय शिवगंगा शहर में है।
शिवगंगा, शिवगंगा ज़िला, शिवगंगा जिला, शिवगंगे, शिवगंगे ज़िला, शिवगंगे जिला

A region marked off for administrative or other purposes.

district, dominion, territorial dominion, territory

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.