पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शिवलेला शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शिवलेला   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : ज्याला शिवले आहे असा.

उदाहरणे : अजूनही काही लोक शिवलेले कपडे घालत नाही


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सिलाई किया हुआ।

कुछ लोग अभी भी सिले वस्त्र नहीं पहनते हैं।
अनुस्यूत, सिला, सीया

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.