पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शिस्त शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शिस्त   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / संकल्पना

अर्थ : वागण्याची ठरवून दिलेली पद्धत.

उदाहरणे : शाळेतल्या विद्यार्थ्यांनी गणवेश घातलाच पाहिजे असा नियम आहे.
शाळेची शिस्त राखली पाहिजे.

समानार्थी : दंडक, नियम


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी प्रकार की ठहराई हुई रीति या व्यवस्था।

किसी भी संस्था, देश आदि को चलाने के लिए कुछ निश्चित नियम बनाए जाते हैं।
अभ्युपगम, कवायद, क़वायद, नियम

A principle or condition that customarily governs behavior.

It was his rule to take a walk before breakfast.
Short haircuts were the regulation.
regulation, rule

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.