पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शीण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शीण   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : अतिश्रमाने इंद्रियांना येणारी ग्लानि किंवा शिथिलता.

उदाहरणे : सहलीहून आल्यावर मला खूप थकवा जाणवला

समानार्थी : थकवा, भागवटा, भागोटा, शिणवटा, शिणोटा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

थकने के कारण होनेवाला शारीरिक शक्ति का ऐसा क्षय जिसकी पूर्ति विश्राम करने से आप से आप हो जाती है।

किसान पेड़ की छाया में बैठकर थकान दूर कर रहा है।
अवसादन, क्लांति, क्लान्ति, थकान, थकावट, परिश्रांति, परिश्रान्ति, मांदगी, श्रांति, श्रान्ति

Temporary loss of strength and energy resulting from hard physical or mental work.

He was hospitalized for extreme fatigue.
Growing fatigue was apparent from the decline in the execution of their athletic skills.
Weariness overcame her after twelve hours and she fell asleep.
fatigue, tiredness, weariness
२. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था / जैविक अवस्था

अर्थ : रात्रभर जागरण केल्याने येणारा थकवा.

उदाहरणे : दोन रात्रींच्या जागरणामुळे आलेला शीण अजून गेलेला नाही.

समानार्थी : भागवटा, शीणवटा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रातभर जागने से या बहुत अधिक थके रहने के कारण लगनेवाली सुस्ती या थकावट।

बहन की शादी के बाद की खुमारी अभी तक उतरी नहीं है।
ख़ुमार, ख़ुमारी, खुमार, खुमारी, खुमी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.