पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शीतपेय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शीतपेय   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : बर्फ घालून किंवा शीतकपाटात ठेवून थंड केलेले पेय.

उदाहरणे : लहानमोठ्या सर्वांनाच शीतपेय आवडते


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह पेय पदार्थ जो ठंडा हो या बर्फ आदि डालकर ठंडा बनाया हुआ पेय।

वह चाय की जगह पर शीतल पेय पीना ही पसंद करता है।
ठंडा, ठंडा पेय, ठंढा, ठण्डा, ठण्डा पेय, ठण्ढा, ठन्डा, ठन्ढा, शीतल पेय

Any liquid suitable for drinking.

May I take your beverage order?.
beverage, drink, drinkable, potable

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.