पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शीतळा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शीतळा   नाम

१. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था / रोग

अर्थ : ज्यात अंगावर फोड येतात असा एक संसर्गजन्य रोग.

उदाहरणे : त्याच्या अंगावर देवी उठल्या

समानार्थी : देवी, शीतला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक ऐसा संक्रामक रोग जिसमें शरीर पर दाने निकल आते हैं।

मार्च, अप्रैल के महीनों में चेचक का अधिक प्रकोप रहता है।
चेचक, ठंडी, ठंढी, पनगोटी, बड़ी माता, बड़ीमाता, माता, रक्तवटी, रक्तवरटी, विस्फोटक, शीतला, शीतली

A highly contagious viral disease characterized by fever and weakness and skin eruption with pustules that form scabs that slough off leaving scars.

smallpox, variola, variola major

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.