पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शीर्ष शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शीर्ष   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : शरीराचा खांद्यापासून वरचा भाग.

उदाहरणे : संभाजी रावजीने एकाच वारात खानाचे मस्तक धडावेगळे केले

समानार्थी : डोके, मस्तक, मुंडके, शिर, सिसाळ

२. नाम / भाग

अर्थ : डोक्याच्या वरचा किंवा सर्वांत वरचे स्थान.

उदाहरणे : मंदिराच्या कळसावर झेंडा फडकत आहे.

समानार्थी : कळस, शिखर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.