पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शुक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शुक   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : हिरव्या रंगाचा, लाल बाकदार चोच,लांब टोकदार शेपूट असलेला एक पक्षी.

उदाहरणे : पोपटांचा थवा शेतात उतरला

समानार्थी : कीर, पोपट, मिठ्ठू, राघू, रावा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आदमी की बोली की नकल करने वाला, विशेषकर हरे रंग का, एक पक्षी जिसे लोग घरों में पालते हैं।

पिंजरे में बैठा तोता राम राम बोल रहा है।
तोता, पट्टू, पोपट, प्रियदर्शन, मंजुपाठक, मिट्ठू, मेधावी, रक्तचंचु, रक्तचञ्चु, रक्ततुंड, रक्ततुण्ड, वक्रनक्र, शुक, सुअटा, सुआ, सुग्गा

Usually brightly colored zygodactyl tropical birds with short hooked beaks and the ability to mimic sounds.

parrot
२. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : रावणाचा गुप्तचर.

उदाहरणे : शुकाने राम आणि लक्ष्मणाची रावणासमोर खूप स्तूती केली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रावण का एक गुप्तचर।

शुक ने रावण से राम और लक्षमण की प्रसंशा कर रावण के क्रोध को और अधिक भड़का दिया।
शुक

An imaginary being of myth or fable.

mythical being
३. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : वेदव्यासचा मुलगा.

उदाहरणे : शुकदेव खूप ज्ञानी होता.

समानार्थी : शुकदेव


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वेदव्यास के पुत्र।

शुकदेव महाज्ञानी थे।
अरणीसुत, ब्रह्मरात, शुक, शुकदेव

An imaginary being of myth or fable.

mythical being
४. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : नर पोपट.

उदाहरणे : तुम्ही ज्याला पोपट समजत आहात ती पोपटीण आहे.

समानार्थी : पोपट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नर तोता।

आप जिसे तोता समझ रहे हैं वह तोती है।
तोता, सुअटा, सुआ, सुग्गा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.