पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शुभग्रह शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शुभग्रह   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / सामान्यनाम

अर्थ : ज्योतिषशास्त्रानुसार कल्याणकारक किंवा सुखकारक ग्रह.

उदाहरणे : मिळालेली बढती हा पत्रिकेतील शुभग्रहांचा परिणाम दिसतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

फलित ज्योतिष के अनुसार शुभ या अच्छे ग्रह।

आपके लिए मंगल और वृहस्पति दोनों सुग्रह हैं।
शुभग्रह, सुग्रह

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.