पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शेंबूड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शेंबूड   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : नाकातून वाहणारा चिकट, गुळगुळीत स्राव.

उदाहरणे : खूप सर्दी झाल्यामुळे बाळाच्या नाकातून शेंबूड वाहत होता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नाक से निकलने वाला तरल मल।

सर्दी-जुकाम के समय नाक से बराबर नेटा निकलता है।
घ्राणविट, नासिकामल, नेटा, पोंटा, सिनक

Nasal mucus.

snot

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.