पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शोध घेणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शोध घेणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखादी गोष्ट कुठे आहे ते बारकाईने पाहणे.

उदाहरणे : मी पुस्तक खूप शोधले पण ते सापडलेच नाही.

समानार्थी : धुंडणे, धुंडाळणे, शोधणे, हुडकणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

यह देखना कि कोई व्यक्ति, वस्तु, स्थान आदि कहाँ है।

पुलिस क़ातिल को खोज रही है।
सारी दुकानें छान डाली पर सत्तू कहीं नहीं मिला।
आखना, खोज करना, खोजना, छानना, ढूँढना, ढूँढ़ना, तलाश करना, तलाशना, देखना, पता करना, पता लगाना, मथना

Try to locate or discover, or try to establish the existence of.

The police are searching for clues.
They are searching for the missing man in the entire county.
look for, search, seek
२. क्रियापद / इच्छादर्शक
    क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखादी घटना किंवा विषयाच्या मूळ कारणांचा किंवा गुपितांचा शोध लावणे.

उदाहरणे : पोलिस हत्या करणाऱ्यांचा तपास घेत आहे.

समानार्थी : अन्वेषण करणे, तपास घेणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी घटना या विषय के मूल कारणों या रहस्यों का पता लगाना।

पुलिस तथ्यों की छानबीन कर रही है।
अन्वेषण करना, अवगाहना, छानबीन करना, जाँच-पड़ताल करना, तफतीश करना, तफ़्तीश करना, तफ्तीश करना, तहक़ीकात करना, तहकीकात करना

Conduct an inquiry or investigation of.

The district attorney's office investigated reports of possible irregularities.
Inquire into the disappearance of the rich old lady.
enquire, inquire, investigate

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.