पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शोषित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शोषित   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : व्यक्ती, समाज इत्यादींद्वारे जिचे शोषण झाले आहे अशी व्यक्ती.

उदाहरणे : गरीबांना, पिडीतांना आणि शोषितांनादेखील न्याय मिळाला पाहिजे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह व्यक्ति जिसका किसी व्यक्ति, समाज आदि के द्वारा शोषण हुआ हो।

गरीबों, पीड़ितों और शोषितों को भी न्याय मिलना चाहिए।
शोषित, शोषित व्यक्ति

शोषित   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / कार्यदर्शक

अर्थ : शोषून घेतलेला.

उदाहरणे : मातीद्वारे शोषलेले पाणी काही अंशी झाडांना मिळते.

समानार्थी : शोषलेला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसका अवशोषण हुआ हो।

मिट्टी द्वारा अवशोषित जल का कुछ अंश पौधों को प्राप्त होता है।
अवशोषित, शोषित
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : व्यक्ती, समाज इत्यादींद्वारे ज्याचे शोषण झाले आहे असा.

उदाहरणे : ह्या कायद्याने शोषित जनतेला न्याय मिळेल.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी व्यक्ति, समाज आदि के द्वारा जिसका शोषण हुआ हो।

शोषित वर्ग के उत्थान के लिए सबको प्रयासरत होना चाहिए।
शोषित

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.