सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : यदुवंशीय वसुदेवाचा पुत्र जो विष्णूच्या दशावतारांपैकी आठवा अवतार आहे.
उदाहरणे : महाभारताच्या युद्धात श्रीकृष्ण अर्जुनाचा सारथी होता
समानार्थी : अच्युत, कृष्ण, केशव, गोपाल, गोपाळ, गोविंद, देवकीपुत्र, माधव, श्रीकृष्ण
यदुवंशी वसुदेव के पुत्र जो विष्णु के मुख्य अवतारों में से एक हैं।
8th and most important avatar of Vishnu. Incarnated as a handsome young man playing a flute.
अर्थ : एक राग.
उदाहरणे : संध्याकाळ ही श्याम ह्या रागाला गाण्याची वेळ आहे.
समानार्थी : श्याम राग
एक राग।
Any of various fixed orders of the various diatonic notes within an octave.
स्थापित करा