पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील श्रद्धा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

श्रद्धा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : देवदेवतांविषयी किंवा ईश्वराविषयी असणारे प्रेम.

उदाहरणे : नामदेवांच्या भक्तीमुळे विठ्ठलाने नैवेद्य खाल्ला

समानार्थी : निष्ठा, भक्ती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

देवी-देवता या ईश्वर के प्रति होने वाला विशेष प्रेम।

ईश्वर के प्रति भक्ति होनी चाहिए।
भक्ति

(Hinduism) loving devotion to a deity leading to salvation and nirvana. Open to all persons independent of caste or sex.

bhakti
२. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : मनूची पत्नी.

उदाहरणे : कामायनी ही कामदेवाची मुलगी आहे.

समानार्थी : कामायनी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वैवस्वत मनु की पत्नी।

कामायनी का वर्णन पुराणों में मिलता है।
कामायनी, कामायिनी, श्रद्धा

An imaginary being of myth or fable.

mythical being
३. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : धार्मिक विश्वास.

उदाहरणे : माझी हिंदू धर्मावर विशेष श्रद्धा आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धार्मिक विश्वास।

मेरी किसी धर्म विशेष पर अक़ीदत नहीं है।
अक़ीदत, अक़ीदा, अकीदत, अकीदा

A strong belief in a supernatural power or powers that control human destiny.

He lost his faith but not his morality.
faith, religion, religious belief
४. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : ईश्वर, धर्म किंवा मोठ्या व्यक्तींविषयी आदरयुक्त आणि पूज्य भाव.

उदाहरणे : देवाविषयी मनात श्रद्धा असली पाहिजे.

समानार्थी : आदरभाव, आस्था, निष्ठा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.