पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील श्रद्धाळू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : ज्याच्या मनात श्रद्धा आहे अशी व्यक्ती.

उदाहरणे : मंदिराच्या प्रांगणात श्रद्धाळूंची गर्दी जमली होती.

श्रद्धाळू   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : ज्याच्या मनात श्रद्धा आहे असा.

उदाहरणे : गावातील बरेच श्रद्धाळू माणसे तीर्थयात्रेला गेली आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसके मन में श्रद्धा हो।

गाँव के बहुत से श्रद्धालु जन तीर्थयात्रा पर गए हैं।
श्रद्धालु

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.