पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील श्रीलंकी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

श्रीलंकी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती
    नाम / समूह

अर्थ : सिंहल द्वीपाचा रहिवासी.

उदाहरणे : सिंहली आणि तमिळ ह्या दोघांनाही श्रीलंकेतील समस्या लवकर सुटायला हवी आहे.

समानार्थी : श्रीलंकाई, श्रीलंकावासी, श्रीलंकीय, सिंहली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सिंहल द्वीप में रहनेवाला व्यक्ति।

सिंहली और तमिल दोनों ही श्रीलंका की समस्या के शीघ्र हल के इच्छुक हैं।
श्री लंकाई, श्रीलंकन, श्रीलंका वासी, श्रीलंका-वासी, श्रीलंकाई, श्रीलंकावासी, सिंहल, सिंहली

A native or inhabitant of Sri Lanka.

singhalese, sinhalese

श्रीलंकी   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : श्रीलंकेच्या द्वीपाबाबतचा.

उदाहरणे : श्रीलंकी समस्यामुळे देशाच्या विकासात अडथळा निर्माण होतो आहे.

समानार्थी : श्रीलंकाई, श्रीलंकाविषयक, श्रीलंकीय, श्रीलंकेचा, श्रीलंकेविषयीचा, श्रीलंकेशी संबंधित, श्रीलंकेसंबंधीचा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सिंहल द्वीप का या वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित।

सिंहली समस्या देश के विकास में रुकावट पैदा कर रही है।
मैं सिंहली साहित्य पढ़ने में रुचि रखता हूँ।
बम विस्फोट में कई सिंहली सिपाही मारे गए।
श्री लंकाई, श्रीलंकन, श्रीलंकाई, सिंहली

Of or relating to Sri Lanka (formerly Ceylon) or its people or culture.

Sri Lankan beaches.
Sri Lankan forces fighting the Sinhalese rebels.
ceylonese, sri lankan
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : श्रीलंका ह्या बेटाचा रहिवासी.

उदाहरणे : बाँबस्फोटात अनेक श्रीलंकी सैनिक मेले.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.