पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील षट्कर्म शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

षट्कर्म   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : जारण,मारण,उच्चाटन,मोहन, स्तंभन, विध्वंसन ही तंत्रविद्येतील सहा कर्मे.

उदाहरणे : ग्रहणकाळात तांत्रिक षट्कर्मांची साधना करतात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तंत्र द्वारा किए जानेवाले ये छः कर्म - शांति,वशीकरण,स्तंभन,विद्वेष,उच्चाटन और मारण।

आश्विन नवरात्रि में तांत्रिक षट्कर्म में लीन हो जाते हैं।
तंत्र क्रिया, षट्कर्म

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.