पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संक्षेप शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

संक्षेप   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखाद्या शब्दरूपाला थोडक्यात सांगण्यासाठी वापरेले अक्षर.

उदाहरणे : पं. हा पंडित ह्या शब्दाचा संक्षेप आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी शब्द या नाम के वे आरंभिक अक्षर जो उस नाम या शब्द के बदले उसी अर्थ में प्रयोग किए जाते हैं।

पंडित का संक्षिप्तक पंo है।
संक्षिप्तक

The first letter of a word (especially a person's name).

He refused to put the initials FRS after his name.
initial
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : संक्षिप्त करण्याची क्रिया.

उदाहरणे : दिलेल्या लेखाचे संक्षिप्तीकरण कमीत कमी शब्दात करा.

समानार्थी : संक्षिप्तीकरण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

संक्षिप्त करने की क्रिया।

प्रस्तुत लेख का संक्षिप्तीकरण कम से कम शब्दों में करें।
इख़्तिसार, इख्तिसार, संक्षिप्तीकरण, संक्षेप, संक्षेपण

Shortening something by omitting parts of it.

abbreviation

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.