पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संघर्षमय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

संघर्षमय   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : संघर्षाने भरलेला किंवा युक्त.

उदाहरणे : ते संघर्षमय जीवन जगले.
त्यांनी आपल्या पुस्तकात लोकांचे संघर्षमय जीवन चित्रीत केले आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

संघर्ष से भरा हुआ या युक्त।

वे संघर्षपूर्ण जीवन जिए।
संघर्षपूर्ण, संघर्षमय

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.