पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संपन्न शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

संपन्न   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / कार्यदर्शक

अर्थ : ज्यात काही चांगले घटक वैपुल्यात आहे असा.

उदाहरणे : संस्कृत ही एक समृद्ध भाषा आहे.

समानार्थी : समृद्ध

जो धन, धान्य, कला, योग्यता या किसी विशेष गुण आदि से पूर्ण या युक्त हो।

संस्कृत एक समृद्ध भाषा है।
अभ्युत्थित, अवसित, आढ्य, ऋद्ध, संपन्न, समृद्ध, सम्पन्न

Of great worth or quality.

A rich collection of antiques.
rich
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : पूर्णपणे भरलेला किंवा कसलीही कमतरता नसलेला.

उदाहरणे : लालाजीचे घर धनधान्यांनी संपन्न आहे.

समानार्थी : परिपूर्ण, भरलेला

जो पूरी तरह से पूर्ण या भरा हुआ हो या जिसमें कोई कमी न हो।

लालाजी का घर धन-धान्य से परिपूर्ण है।
सेठजी का जन्म धन-धान्य से परिपूर्ण घर में हुआ था।
अभिपूर्ण, अरहित, अवपूर्ण, अशून्य, आपूर्ण, परिपूरित, परिपूर्ण, पूरित, पूर्ण, भरा हुआ, भरा-पूरा, भरापूरा, मुकम्मल, शाद, संकुल, सङ्कुल

Completed to perfection.

fulfilled

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.