अर्थ : एखादा विषय, कार्य वा तथ्याशी संबंधीत असलेला.
उदाहरणे :
त्या शेती विषयक बातम्या आहेत.
समानार्थी : विषयक, विषयी, सबंधीत
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Being connected either logically or causally or by shared characteristics.
Painting and the related arts.