पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संस्कार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

संस्कार   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य

अर्थ : हिंदू धर्मानुसार मानवाला शुद्ध आणि उन्नत करण्यासाठी होणारे विशिष्ट कृत्य.

उदाहरणे : हिंदू धर्मात संस्कारांना खूप महत्त्व आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हिंदुओं में धर्म की दृष्टि से मनुष्य को शुद्ध और उन्नत करने के लिए होने वाले विशिष्ट कृत्य।

हिन्दू धर्म में संस्कारों का बड़ा महत्व है।
अभिप्रणयन, संस्कार

Any customary observance or practice.

rite, ritual
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : शिक्षण, घरातील शिकवण, वातावरण इत्यादींचा आचरणात दिसून येणारा प्रभाव.

उदाहरणे : मुलांना चांगले संस्कार लागावे ह्याची काळजी आईवडिलांनांच घ्यायची असते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पूर्व जन्म, कुल-मर्यादा, शिक्षा, सभ्यता आदि का मन पर पड़ने वाला प्रभाव।

यह बहू का संस्कार ही है जो वह कभी पलटकर जवाब नहीं देती।
संस्कार

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.