पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सकर्मक क्रियापद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / ज्ञानशाखा / भाषा
    नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : व्याकरणात कर्माची अपेक्षा असणारे क्रियापद.

उदाहरणे : राम पुस्तक वाचतो ह्यात वाचतो हे सकर्मक क्रियापद आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

व्याकरण में वह क्रिया जिसमें कर्म की अपेक्षा होती हो या जिसके साथ कोई कर्म हो।

वह पानी पी रहा है में पीना सकर्मक क्रिया है।
सकर्मक क्रिया

A verb (or verb construction) that requires an object in order to be grammatical.

transitive, transitive verb, transitive verb form

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.