सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जीव, प्राण असणारा.
उदाहरणे : वाढ होणे व संवेदना जाणवणे हे जिवंत असण्याचे लक्षण आहे.
समानार्थी : जिता, जिवंत, जीवित, जैव, सजीव
जीता हुआ या जिसमें प्राण हो।
Possessing life.
अर्थ : ज्यात चेतना आहे असा.
उदाहरणे : चेतन प्राण्यालाच संवेदनांची जाणीव होते
समानार्थी : चेतन
चेतना से भरा हुआ या जिसमें चेतना हो।
स्थापित करा