पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सताना शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सताना   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : घारीपेक्षा लहान आकाराचा एक पक्षी.

उदाहरणे : भोवत्याचे डोके घुबडासारखे असून त्याचा रंग बदामी असतो.

समानार्थी : आडेर, जळाट, पिलानी घार, भोत्या, भोवत्या, मजला शिखर, शिकरा, सरडामारी चचाण, हारिण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बाज की जाति का एक पक्षी जो आकार में चील से छोटा होता है।

गिरगिटमार की गरदन बादामी रंग की होती है।
गिरगिटमार, दस्तमल, पत्तई, मटिया गिरगिटमार
२. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : राखी उदी रंगाचा ससाणा.

उदाहरणे : लग्गड ससाणा आकाराने डोमकावळ्यापेक्षा मोठा असतो.

समानार्थी : एसरा, कवडी शिखरा, चचाण, चुई, देवटिवा, पटक सुई, पायपिडा, लगड्या, लगार ससाणा, लग्गड, लग्गड ससाणा, विसऱ्या, शिकरा, शिखरा, ससाणा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बाज की जाति का एक पक्षी।

लगर आकार में डोमकौवे से बड़ा होता है।
जग्गर, झगर, लंगर, लगर, लग्गर, लग्घड़
३. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : देवससाण्यापेक्षा आकाराने लहान ससाणा.

उदाहरणे : नारझिनक दिसायला सुंदर असतो.

समानार्थी : आकोस, आडेरा, नारझिनक, नारझी, बहिरी ससाणा, मोरगी, शिखरा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का बाज जो दिखने में विलायती केरमुटिया जैसा पर आकार में उससे छोटा होता है।

नारझिनक सुंदर होता है।
करोंटिया, केरमुटिया, कोरुट्टिया, खेरमुटिया, देसी केरमुटिया, नारझिनक, नारझी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.