पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सतीची चाल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : नवरा मृत्यू पावल्यानंतर पत्नी त्याच्या प्रेताबरोबर चितेत प्रवेश करीत असे अशी चाल.

उदाहरणे : राजा राममोहन रॉय ह्यांनी सतीच्या चाली विरूद्ध चळवळ उभी केली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रथा जिसके अनुसार पत्नी का अपने पति के शव के साथ चिता में जलकर प्राण दे देने का विधान है।

राजा राममोहन राय ने सती प्रथा का कड़ा विरोध किया था।
सती प्रथा, सहगमन

The act of a Hindu widow willingly cremating herself on the funeral pyre of her dead husband.

suttee

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.