पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सत्तावीस शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सत्तावीस   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : वीस अधिक सात मिळून होणारी संख्या.

उदाहरणे : सत्तावीस गुणिले दोन किती होतील?

२. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : इंग्रजी महिन्यातील सत्ताविसाव्या दिवशी येणारी तारीख.

उदाहरणे : सत्तावीसला मी दिल्लीला जात आहे.

समानार्थी : सत्तावीस तारीख, २७, २७ तारीख

सत्तावीस   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / संख्यादर्शक

अर्थ : वीस अधिक सात.

उदाहरणे : मी हा सिनेमा सत्तावीस वेळा पाहिला आहे.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.