पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सत्ता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सत्ता   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : राज्याच्या कारभाराचे नियंत्रण आणि व्यवस्था.

उदाहरणे : भ्रष्ट लोकांच्या हाती शासन असणे हे लोकहिताला बाधक आहे

समानार्थी : प्रशासन, राज्यकारभार, राज्यव्यवस्था, शासन, शासनव्यवस्था, सरकार

२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : जिच्या आधारे व्यक्तीवर वा परिस्थितीवर नियंत्रण ठेवता येते, त्यांच्याकडून हवे ते करवून घेता येते ती शक्ती.

उदाहरणे : दुसर्‍या महायुद्धानंतर ब्रिटनची सत्ता कमजोर झाली.

समानार्थी : अंमल, अधिकार, अमल

वह शक्ति जो अधिकार,बल या सामर्थ्य का उपभोग करके अपना काम करती हो।

इन्दिरा गाँधी ने उन्नीस सौ पचहत्तर में अपनी सत्ता के दौरान आपात काल की घोषणा की थीं।
प्रभुत्व, शासन, सत्ता, स्वामित्व, हुकूमत

The power or right to give orders or make decisions.

He has the authority to issue warrants.
Deputies are given authorization to make arrests.
A place of potency in the state.
authorisation, authority, authorization, dominance, potency, say-so
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पत्त्याच्या खेळातले सात खुणा असलेले पान.

उदाहरणे : हुकुमाचा सत्ता माझ्याकडे आहे.

सात बूटियों वाला ताश का पत्ता।

रंग का सत्ता मेरे पास है।
सत्ता, सत्ती

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.