पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सत्याऐंशी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : ऐंशी अधिक सात मिळून होणारी संख्या.

उदाहरणे : सत्याऐंशी ही विषम संख्या आहे.

सत्याऐंशी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / संख्यादर्शक

अर्थ : ऐंशी अधिक सात.

उदाहरणे : आज वर्गात सत्याऐंशी मुले उपस्थित होती.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.