पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सदतीस शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सदतीस   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : तीस अधिक सात मिळून होणारी संख्या.

उदाहरणे : मला सदतिसाचा पाढा पाठ नाही.

सदतीस   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / संख्यादर्शक

अर्थ : तीस अधिक सात.

उदाहरणे : माझ्याकडे सदतीस गोट्या आहेत.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.