अर्थ : चव नसलेला.
उदाहरणे :
जेवण बेचव झाल्यामुळे कुणीही नीट जेवले नाही.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Lacking taste or flavor or tang.
A bland diet.अर्थ : ज्यात साखर, मीठ, तिखट असे काहीही घातलेले नाही किंवा कमी घातलेले आहे असा.
उदाहरणे :
मला फिका चहा प्यायला आवडतो.
समानार्थी : पांचट, फिका, फिक्कट
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Lacking taste or flavor or tang.
A bland diet.अर्थ : साखर किंवा मीठ जेवढ्या प्रमाणात असले पाहिजे तेवढ्या प्रमाणात न टाकलेला.
उदाहरणे :
मला अळणी भाजी आवडत नाही.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
शक्कर, नमक या मिर्च आदि की जितनी मात्रा होनी चाहिए उससे कम डला या डाला हुआ।
मुझे फ़ीकी सब्ज़ी बिल्कुल अच्छी नहीं लगती।Lacking taste or flavor or tang.
A bland diet.