पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सपाटी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सपाटी   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : एका पातळीतील जमीन.

उदाहरणे : पृथ्वीच्या आत चाललेल्या घडामोडी पृथ्वीच्या सपाटीवर समजतात असे नाही

समानार्थी : पृष्ठभाग


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह भूमि जिसकी सतह बराबर हो।

समतल भूमि में खेती करना आसान होता है।
अटवी, मैदान, सपाट जमीन, सपाट भूमि, समतल भूमि, समभूमि, समस्थल

A level tract of land.

The salt flats of Utah.
flat

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.