पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सपुष्प शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सपुष्प   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : ज्यावर फूले आली आहेत असा.

उदाहरणे : घरात फुललेले झाड ठेवले की छान वाटते.

समानार्थी : फुललेला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें फूल लगे हों।

ये फूलदार पौधे ही बगीचे की शोभा बढ़ाते हैं।
पुष्पी, फूल वाला, फूलदार, फूलवाला

Having a flower or bloom.

A flowering plant.
flowering

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.