पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सफारी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सफारी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : लोकांनी जंगल इत्यादि ठिकाणी एखाद्या वन्य पशूस मारण्यासाठी किंवा पाहण्यासाठी किंवा इतर दृश्ये पाहण्याकरिता वाहनाने केली जाणारी यात्रा.

उदाहरणे : लोक सफारीकरिता आफ्रिकेत जातात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लोगों द्वारा जंगल आदि में किसी वन्य पशु को मारने या देखने या अन्य दृश्यों को देखने के लिए वाहनों द्वारा की जाने वाली यात्रा।

लोग सफारी के लिए अफ्रीका जाते हैं।
सफ़ारी, सफारी

An overland journey by hunters (especially in Africa).

campaign, hunting expedition, safari

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.