पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सभामंडप शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सभामंडप   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / भाग

अर्थ : मंदिराच्या गाभार्‍यापुढे कीर्तन पुराणादिकांकरिता असलेली जागा.

उदाहरणे : मंदिराच्या सभामंडपात आज बुवांचे कीर्तन आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

देव मंदिरों में गर्भगृह के सामने का वह स्थान जहाँ भक्त लोग बैठकर भजन,कीर्तन आदि करते हैं।

इस मंदिर का सभामंडप बहुत छोटा है।
जगमोहन, सभा मंडप, सभा मण्डप, सभा-मंडप, सभा-मण्डप, सभामंडप, सभामण्डप

A hall where many people can congregate.

assembly hall
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : ज्याठिकाणी लोकांचा समूह एकत्र येतो वा एखादी सभा भरविली जाते असे ठिकाण.

उदाहरणे : सभागृहात कार्यक्रमाला सुरवात झाली.

समानार्थी : सभागृह


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह स्थान जहाँ कोई सभा या समाज एकत्र होता है।

सभामंडप में एक से एक विद्वान बैठे हुए थे।
सभा मंडप, सभा मण्डप, सभा-मंडप, सभा-मण्डप, सभामंडप, सभामण्डप

A hall where many people can congregate.

assembly hall

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.