पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सभ्यपणा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सभ्यपणा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : सच्छील किंवा सभ्य असण्याचा भाव.

उदाहरणे : सर्वांशी शालीनतेने वागायला हवे.

समानार्थी : अदब, आदब, शालीनता, सभ्यता

२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : विनययुक्त किंवा सज्जनतेची वागणूक.

उदाहरणे : आम्हाला ह्या सत्संगाचा लाभ महात्माजींच्या सौजन्याने प्राप्त झाला.

समानार्थी : चांगुलपणा, सुजनता, सौजन्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शिष्ट या सज्जनता का व्यवहार।

हमें इस सत्संग का लाभ महात्माजी के सौजन्य से प्राप्त हुआ।
भलमनसत, भलमनसाहट, भलमनसाहत, सुजनता, सौजन्य

A disposition to be friendly and approachable (easy to talk to).

affability, affableness, amiability, amiableness, bonhomie, geniality

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.