पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील समजावणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

समजावणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : स्पष्ट करून सांगणे.

उदाहरणे : त्याने मला हे काम कसे करायचे ते समजावले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बोध या ज्ञान कराना।

अध्यापक ने बच्चे को गणित का सवाल समझाया।
अवगारना, बतलाना, बताना, बुझाना, समझाना

Define.

The committee explained their plan for fund-raising to the Dean.
explain
२. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

अर्थ : एखाद्याची समजूत घालणे.

उदाहरणे : आईने त्याला खूप समजाविले.

समानार्थी : समजवणे, समजविणे, समाजाविणे, सांगणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी को यह बताना कि क्या करना अच्छा है।

माँ ने उसे बहुत समझाया,पर उसने एक न सुनी।
कहना, समझाना, समझाना-बुझाना

Give advice to.

The teacher counsels troubled students.
The lawyer counselled me when I was accused of tax fraud.
advise, counsel, rede
३. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखाद्याला एखादी गोष्ट समजेल असे बोलणे.

उदाहरणे : ते वाट चुकलेल्या मुलांना समजावत होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोई बात अच्छी तरह से किसी के मन में बैठाना।

वे गुमराह बच्चों को समझा रहे हैं।
समझाना

Make (someone) agree, understand, or realize the truth or validity of something.

He had finally convinced several customers of the advantages of his product.
convert, convince, win over
४. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखादा विषय विस्तारपूर्वक वर्णन करणे.

उदाहरणे : गुरूजी दोह्यांचा अर्थ सांगत होते.

समानार्थी : अर्थ सांगणे, समजाविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी विषय का कुछ विस्तार से वर्णन करना।

गुरुजी कबीर के दोहे की व्याख्या कर रहे हैं।
अरथाना, अर्थ समझाना, अर्थाना, व्याख्या करना, समझाना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.