पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील समाजवाद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

समाजवाद   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : उत्पादन आणि वितरण ह्यांच्या व्यवस्थेवर समाजाचे नियंत्रणा असावे आणि मालकी सार्वजनिक असावी ह्या मताचा पुरस्कार करणारी विचारसरणी.

उदाहरणे : समाजवाद ही विसाव्या शतकातील एक महत्त्वाची विचारधारा आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह सिद्धांत जो यह प्रतिपादित करे कि भूमि और पूँजी पर समाज का अधिकार और नियंत्रण होना चाहिए।

जयप्रकाश नारायण समाजवाद के पक्के समर्थक थे।
समाजवाद, सोशलिज्म

An economic system based on state ownership of capital.

socialism, socialist economy

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.