पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील समाधिस्त शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

समाधिस्त   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : समाधी घेतलेला.

उदाहरणे : समर्थ रामदास स्वामी इ.स. १६८२ मध्ये सज्जनगडावर समाधिस्थ झाले.
महर्षि दधीचि देव कल्याणाच्या हेतू समाधिस्थ झाले.

समानार्थी : समाधिस्थ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसने समाधि लगाई हो या ली हो।

महर्षि दधीचि देव कल्याण हेतु समाधिस्थ हो गये।
समाधित, समाधिस्थ
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : समाधी लावलेला.

उदाहरणे : रामू एका समाधिस्थ तपस्वीची सेवा करत आहे.

समानार्थी : ध्यानमग्न, ध्यानस्थ, समाधिस्थ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बह्म में लीन या समाया हुआ।

रामू एक ब्रह्मलीन तपस्वी की सेवा में है।
ब्रह्मभूत, ब्रह्मलीन

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.