अर्थ : समुद्र, नदी किंवा तलाव ह्यांचे पाणी आणि जमीन ह्यामधील सीमारेषा.
उदाहरणे :
हा रस्ता समुद्र किनारपट्टीच्या जवळच आहे.
समानार्थी : समुद्र किनारपट्टी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A boundary line between land and water.
shoreline