पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सरंजामशाहीवादी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : सरंजामशाहीचा पाठीराखा अथवा पुरस्कर्ता.

उदाहरणे : त्याने सरंजामशाहीवाद्यांची खूप निंदा केली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो सामंतवाद का पक्षधर हो।

उसने सामंतवादियों की जमकर निन्दा की।
सामंतवादी, सामन्तवादी
१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : सरंजामशाहीचा पाठीराखा अथवा पुरस्कर्ता असणारा.

उदाहरणे : तो कट्टर सरंजामशाहीवादी आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सामंतवाद का पक्षधर।

वह कट्टर सामंतवादी है।
सामंतवादी, सामन्तवादी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.