पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सरकार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सरकार   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : राज्याच्या कारभाराचे नियंत्रण आणि व्यवस्था.

उदाहरणे : भ्रष्ट लोकांच्या हाती शासन असणे हे लोकहिताला बाधक आहे

समानार्थी : प्रशासन, राज्यकारभार, राज्यव्यवस्था, शासन, शासनव्यवस्था, सत्ता

२. नाम / समूह

अर्थ : राज्याच्या कारभाराचे नियंत्रण आणि व्यवस्था करणारी संस्था.

उदाहरणे : शासनाने विकासकामांवर भर दिला पाहिजे.

समानार्थी : शासन

देश, राज्य आदि का शासन-प्रबंध करने वाली संस्था या सत्ता।

सरकार को अपनी नीतियों पर अमल करना चाहिए।
गवर्नमेंट, गवर्नमेन्ट, गवर्मन्ट, प्रशासन, शासन, सरकार

The organization that is the governing authority of a political unit.

The government reduced taxes.
The matter was referred to higher authorities.
authorities, government, regime

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.